सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधीची
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या १८,८८२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही भरती राज्य सरकारने काढली आहे आणि इच्छुक उमेदवारांना संबंधित अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. या पदांसाठी काही महत्त्वाची माहिती: पदांचा प्रकार : अंगणवाडी सेविका, मदतनीस एकूण पदे : १८,८८२ पात्रता : शिक्षण, वयोमर्यादा आणि इतर अटी साठी संबंधित अधिकृत सूचना पहा अर्ज कसा करावा : संबंधित सरकारी वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक महत्त्वाची तारीख : अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर महत्त्वाची तारीख सरकारी सूचनांमध्ये दिली आहे. राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये आता मतदणीस आणि अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे. वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिरातीही काढण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात? असे विचारले जात आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्जासोबत कोणकोणती क...