अटल पेंशन योजना
जगातील सर्वात स्वस्त सामाजिक सुरक्षा योजना अटल पेंशन योजना
अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची आत्तापर्यंत असणारी सगळ्यात सर्वोत्तम योजनेपैकी एक आहे. यामध्ये भारतातील असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे आहे.
सर्व बँक खातेदार या योजनेत सहभागी होऊ शकतात.
10 लघुवीत्त बँका आणि 11 पेमेंट बँका ही अटल पेन्शन योजनेचे वितरण करू शकणार आहेत.
असंघटित कामगारांना वृद्धापकाळत आर्थिक सुरक्षा देणे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे
वयाच्या 60 वर्षानंतर 5000/- हजार पर्यंत मिळणार मासिक पेन्शनचा लाभ.
18 ते 40 वयोमर्यादा असणाऱ्या नागरिकांना मिळणार योजनेचा लाभ.
योजनेअंतर्गत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली आहे.
अर्जात - नॅशनल पेन्शन सिस्टिम ( एन पी ए ) अंतर्गत खाते उघडण्याची विनंती करावी लागते.
अटल पेन्शन योजना च्या अंतर्गत वारसांना 1.70 लाख रुपये ते 8.5 लाख रुपये एक रकमी ला मिळतो.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत पती-पत्नी दोघेही दहा हजार रुपये पर्यंत पेन्शन घेऊ शकतात.
योजने अंतर्गत एक ग्राहक एक वर्षात एकदा पेन्शन राशी वाढवू किंवा कमी करू शकतो.
योजनेअंतर्गत दरमहा 1000 हजार रुपये, 2000 हजार रुपये, 3000/- हजार रुपये, 4000 हजार रुपये किंवा 5000/- हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
या योजनेत सहभागी झाल्यानंतर तुम्हाला एक सेवानिवृत्ती खाते क्रमांक ( पीआरएएन ) नंबर मिळतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा