सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना...
मुलींच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी खाते योजना ही देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांनी चालू केली आहे.
फायदे:-
१) 9.5 % टक्के व्याजाचा परतावा. ( व्याजाच्या उत्पन्नावर कर् माफ )
२) मुलींच्या शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येऊ शकते.
३ ) कमीत कमी १०००/- रुपये ते १ लाख 50 हजार रुपये पर्यंत रक्कम जमा करता येईल.
४) या योजनेचा लाभ भारतातील कोणीही रहिवासी घेऊ शकतो.
5) या योजनेच्या माध्यमातून मुलींचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
६ ) दहा वर्षाखालील मुलींचे पालक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
१) आई किंवा वडील दोघांपैकी एकाचे आधार कार्ड
२) मुलीचे आधार कार्ड
३) मुलीच्या नावाने असलेले बँक खाते .
४) वडिलांचा उत्पन्नाचा दाखला
५) वडिलांचं रहिवासी प्रमाणपत्र
६ ) वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र
७) मुलीचा पासपोर्ट साईज फोटो
८) मोबाईल नंबर
वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला दाखल करावी लागतील तेव्हा आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल.
अधिक माहितीसाठी:- https://www.pmindia.gov.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा