पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना

इमेज
  प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना.  भारत सरकारचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन 2016 मध्ये पहिल्यांदा  प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व  योजनेची सुरुवात केली,  खऱ्या अर्थाने याची सुरुवात करण्याचा हेतू हा भारतातील सर्वसाधारण गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या गर्भवती स्त्रियांना याचा फायदा व्हावा हा हेतू होता.  आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गर्भवती स्त्रियांना दवाखान्यामध्ये जाऊन प्रस्तुती करण्यात यावी आणि त्यांचं आयुष्यमान हे आनंदी सुखी आणि समृद्ध व्हावे हा हेतू होता. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो गरोदर महिला आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत करत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेचा उद्देश: 1) गर्भवती स्त्रियांचा मृत्यू दर कमी करणे 2) सर्व गर्भवती महिलांना दर्जेदार प्रसूतीपूर्व काळजी प्रदान करणे 3)  उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणा असलेल्या स्त्रियांना ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे 4)  सुरक्षित मातृत्वाबद्दल जागरूकता वाढवणे 5) गर्भवती महिलांसाठी एक निरोगी जीव...

प्रधानमंत्री उज्वला योजना

इमेज
 प्रधानमंत्री उज्वला योजना.... देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने विचाराने त्यांनी प्रधानमंत्री उज्वला योजना अल्पभूधारक उत्पन्न असणाऱ्या गटातील महिलांना चुलीवर जेवण करायला लागू नये यासाठी LPG गॅस कनेक्शन मोफत देण्याची योजना आणली होती या प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे देशातील लाखो अल्प उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथे सुरू केली. या योजनेअंतर्गत, अल्प उत्पन्न असणाऱ्या  कुटुंबांना पुढील 3 वर्षांत प्रति कनेक्शन 1600 रुपयांच्या आधारे 5 कोटी एलपीजी कनेक्शन दिले जातील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट महिला आणि बालकांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन - एलपीजी पुरवून त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आहे, जेणेकरून त्यांना धुराने भरलेल्या स्वयंपाकघरात किंवा लाकूड गोळा करण्यासाठी असुरक्षित राना- वनात जंगलात ठिकाणी भटकावे लागणार नाही विशेषत: ग्रामीण भारतातील महिला सक्षमीकरण सुनिश्चित करून घरातील महिलांच्या नावाने कनेक्शन जारी केले जात...